Friendship Quotes In Marathi | मित्र मराठी सुविचार | मराठीत फ्रेंडशिप कोट्स , नमस्कार मित्रानो, जर तुम्ही फ्रेंडशिप कोट्स च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला फ्रेंडशिप कोट्स वाचायला मिळतील.
Friendship Quotes (1)🌺🌷🌹
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात……..
🌹🌷🌺🌷🌹
Friendship Quotes In Marathi
Friendship Quotes (2)
👏🙏👏
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
🌾🍁🌾👏🏻
Friendship Quotes (3)
शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे
त्यांना आपले मित्र बनविणे होय.
👍🏻🌺
Best Friend Quotes In Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन
Friendship Quotes (4)
🌸🌿🌸
श्रीमंत मनुष्याला
पुष्कळ मित्र असतात.
🙏💐🙏
Friendship Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
“स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री………….”
✨🌺
Best Friend Marathi Status
Friendship Quotes (6)
🐾🌿🐾🌿
“शब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो
मन स्वत:चे असते
झुरावे माञ इतरांसाठी लागते
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या वेदना जाणतात”
🌾🍁🌾
Friendship Quotes (7)
🌹💐🌹
सुख दुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात
शत्रू वजा करायचे असतात
सुखानी गुणायचे असते
दुखानी भागायचे असते
उरते ती बाकी समाधान असते .
🌺🙏🙏🌺
Friendship Quotes (8)
🙏🌹🌹🙏
“संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे”
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Friendship Quotes (9)
🙏🌹🌹🙏
“हसतच कुणीतरी भेटत
असतं,नकळत
आपल्यापेक्षाही आपलसं वाटत
असतं, केंव्हा कोण जाणे मनात
घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे
त्याला फूलासारखं जपायचं
असतं,दूर गेल्यावरही आठवण
म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “”मैत्री””असं असत………”
Best Friend Status In Marathi
[pt_view id=”ac07466dzf”]
कृपया :- मित्रांनो हे Friendship Quotes Marathi Suvichar सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓