Motivational Quotes in marathi – प्रेरणादायी मराठी सुविचार, 🙏 नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी प्रेरणादायी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी प्रेरणादायी सुविचार वाचायला मिळतील.
Motivational Quotes (1)
🌺🌷🌹
अंधारच नसता तर
चमकणाऱ्या ताऱ्यांना काही
किंमतच उरली नसती.
🌹🌷🌺🌺🌷🌹
Motivational Quotes (2)
👏🙏👏
आपली बाजू न्याय असेल तर
दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
🌾🍁🌾👏🏻
Motivational Quotes (3)
🍁
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की
भावनांना विसरायचंच असतं .
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Motivational Quotes (4)
🌸🌿🌸
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
🙏💐🙏
Motivational Quotes in marathi
Motivational Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात.
✨🌺
Motivational Quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 निष्ठेने जे आपली कार्ये करतात:
ते परमेश्वराच्या विकासत्वाला
अनुसरून उन्नती पावतात.
🌾🍁🌾
Motivational Quotes (7)
🌹💐🌹
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
🌺🙏🙏🌺
Motivational Quotes (8)
🙏🌹🌹🙏
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या
प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Motivational Quotes (9)
🙏🌹🌹🙏
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
Motivational Quotes (10)
🙏🌹🌹🙏
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
Motivational Quotes (11)
🙏🌹🌹🙏
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
Motivational Quotes (12)
🙏🌹🌹🙏
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात
आवड निर्माण करा.
Motivational Quotes (13)
🙏🌹🌹🙏
कठीण किंवा महान प्रसंगांना
तोंड देता येईल असे गुण
ज्या माणसाजवळ असतात
तो मनुष्य महान होतो.
Motivational Quotes (14)
🙏🌹🌹🙏
कुठल्याही संकटसमयी
मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला
तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे.
Motivational Quotes (15)
🙏🌹🌹🙏
गौरव हा पडण्यात नाही;
पडून उठण्यात आहे.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
मैत्री सुविचार | शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार |
प्रेरणादायी सुविचार | आयुष्य सुविचार | वेळ सुविचार |
प्रेम सुविचार | आध्यत्मिक सुविचार | आई सुविचार |
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓