in , ,

25+ भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार मराठी – Lord Gautam Buddha Quotes in Marathi

Lord Gautam Buddha Quotes in Marathi
Lord Gautam Buddha Quotes in Marathi

25+ भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार मराठी – Lord Gautam Buddha Quotes in Marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला गौतम बुद्ध यांचे सुविचार वाचायला मिळतील…

भगवान गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते. “बुद्ध” हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.

📌 Quote (1)

💖
आपल्या संचित पापांचा परिणाम
म्हणजेच दु:ख होय.
✒️

📌 Quote (2)

💖
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला
रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो,
त्यालाच मी खरा सारथी समजतो.
क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ
लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁
जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो
तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सुप्रसिद्ध लोकांची मराठी मध्ये माहिती

📌 Quote (4)

🌸
स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व
पुरुषांना दुसरा नियन लागू करणे
हा निव्वळ पक्षपात होय.
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌸
स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी
काल्पनिक देव निर्माण केले आणि
पाखंड हि रचले आहे.
✒️

📌 Quote (6)

🌸
दुसऱ्यांच्या दु:खात
भागीदार व्हावयास शिकणे
हेच खरे शिक्षण आहे.
✒️

📌 Quote (7)

🌸
पृथ्वी वरील घनदाट
वृक्षांच्या छायेपेक्षा
विवेक रुपी वृक्षांची छाया
अघिक शीतल असते.
✒️

📌 Quote (8)

🌸
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे
प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे
हीच खरी मानवता आहे.
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🌸
ज्याप्रकारे एका प्रकाशित दिव्यापासून
अनेक दिव्यांना प्रकाशित केल्या जाते
अगदी त्याप्रमाणेच आनंद वाटल्याने
तो आणखी वाढतो, कमी होत नाही.
✒️

📌 Quote (10)

🌸
जे लोकं राग येणाऱ्या विचारापासून
स्वतःला मुक्त करतात,
शांतता त्यांनाच प्राप्त होते.
✒️-तथागत गौतम बुद्ध

📌 Quote (11)

🌸
तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला
मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही
तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही.
✒️

📌 Quote (12)

🌸
जेव्हा आपल्याला राग येतो
तेव्हा आपल्याला सत्याचा
विसर पडू शकतो.
✒️

📌 Quote (12)

🌸
जीवनाचा सर्वात मोठा उद्देश
हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि
त्यानंतर पूर्ण समर्पण करून
तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे.
✒️

(gautam buddha marathi status)

📌 Quote (13)

🌸
आपलं असत्यवादी असणं
हेच आपल्या अपयशाचं कारण असते.
✒️

📌 Quote (14)

🌸
ज्याप्रकारे एखादया डोंगराला
वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही
अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान व्यक्ती
प्रशंसा आणि निंदा यांनी तिळमात्रही
विचलित होत नाही.
✒️

📌 Quote (15)

🌸
आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम
दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या गोष्टीमध्ये भेदभाव करतात
त्यावर विश्वास देखील ठेवतात.
✒️

📌 Quote (16)

🌸
जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर
इतरांशी तुलना करणे आणि
त्यांचा द्वेष करणे सोडून द्या.
✒️

📌 Quote (17)

🌸
सूर्य, चंद्र आणि सत्य हे जास्त काळ
लपून राहू शकत नाही.
✒️

📌 Quote (18)

🌸
भुतकाळावर लक्ष देऊ नका आणि
भविष्याची काळजी करू नका.
नेहमी आपल्या मनाला वर्तमानात गुंतवून ठेवा.
✒️

📌 Quote (19)

🌸
आनंद हा आपल्याजवळ काय आहे
यात नसून आपण काय देऊ शकतो यात आहे.
✒️

📌 Quote (20)

🌸
हजारो निरर्थक शब्द बोलल्यापेक्षा,
मनाला शांती देणारा
बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला.
✒️

📌 Quote (21)

🌸
आपण जो आणि जसा विचार करू
अगदि तसेच बनतो.
✒️

📌 Quote (22)

🌸
रागाला शांततेने जिंका,
वाईटाला चांगल्याने जिंका आणि
असत्याला सत्य बोलून जिंका.
✒️

📌 Quote (23)

🌸
तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा पण,
ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार.
✒️

📌 Quote (24)

🌸
आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही
तर आनंद हा आपण कसं अनुभवतो,
इतरांसोबत कसा व्यवहार करतो आणि
इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो.
✒️

📌 Quote (25)

🌸
या पूर्ण जगात एवढा अंधार नाही की
तो एका दिव्याचा प्रकाश विझवू शकेल.
✒️

📌 Quote (26)

🌸
पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही
जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल.
✒️

📌 Quote (27)

🌸
आरोग्य ही सर्वात चांगली भेट,
समाधान हे सर्वात मोठं धन
तर विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे.
✒️

📌 Quote (28)

🌸
ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि
ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो.
आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की
कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि
कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला
ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील.
✒️

📌 Quote (29)

🌸
लहान लहान नद्याच जास्त आवाज करतात,
विशाल महासागर तर अगदी शांत असतात.
✒️



कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Lord Gautam Buddha thoughts in marathi, Lord Gautam Buddha in marathi, Lord Gautam Buddha vichar in marathi, Lord Gautam Buddha quotes in marathi, Lord Gautam Buddha maharaj suvichar, Lord Gautam Buddha suvichar in marathi, Lord Gautam Buddha prasidh suvichar in marathi, Lord Gautam Buddha vichar, bhagwan gautam buddha suvichar, स्वामी विवेकानंद मराठी सुविचार, स्वामी विवेकानंद सुविचार

Swami Vivekananda Quotes marathi

स्वामी विवेकानंद यांचे विचार मराठी – Swami Vivekananda Quotes Marathi

Dhirubhai Ambani quotes in marathi

उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे अनमोल विचार – Dhirubhai Ambani quotes in marathi